
रत्नागिरी शहरातील शिवखोल घाटीतील वडाच्या झाडाला अचानक लागली आग
रत्नागिरीतील शिवखोल घाटीत असणाऱ्या जुन्या वडाच्या झाडाला अचानक आग लागण्याचा प्रकार घडलाअचानक झाडाने पेट घेतल्याने नागकरिकांसह वाहन चालकांची पळापळ झालीआग लागल्याची बातमी समजतात अग्निशामक बंब घटनास्थळावर दाखल झालादोनो बाजूची वाहतूक बंद करून आग विझवण्यात आली.