
पालकमंत्री उदय सामंत यांचा ११ ऑक्टोबर रोजीचा दौरा रत्नागिरी, दि. १० (जिमाका) : उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या ११ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं.२०१११) रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी ६.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी ९.०० वाजता निवखोल शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ : निवखोल, रत्नागिरी) सकाळी ९.३० वाजता कंत्राटी शिक्षक मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : मराठा भवन सभागृह, माळनाका, रत्नागिरी) सकाळी १०.३० वाजता वेल्लोर सेमीकंडक्टर प्रकल्प भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : एम. आय.डी.सी., झाडगांव ब्लॉक, रत्नागिरी) सकाळी १०.४५ वाजता वेल्लोर सेमीकंडक्टर प्रकल्प भूमीपूजन मुख्य कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत फूड व्हॅनचे वाटप कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : श्रध्दा श्राफल्य हॉल, एम.आय.डी.सी., रत्नागिरी) सकाळी ११.४५ वाजता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत विविध गावांना भेटीसाठी रवाना. दुपारी १२.०० वाजता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत पावस येथे कुटुंब भेट. दुपारी १२.४५ वाजता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत नाखरे येथे कुटुंब भेट. दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत मावळगे येथे कुटुंब भेट. दुपारी २.१५ वाजता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत शिवार आंबेरे येथे कुटुंब भेट. दुपारी २.४५ वाजता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत डोर्ले येथे कुटुंब भेट. दुपारी ३.१५ वाजता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत गावडे आंबेरे येथे कुटुंब भेट. दुपारी ३.४५ वाजता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत पूर्णगड येथे कुटुंब भेट. सायंकाळी ४.१५ वाजता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत गावखडी येथे कुटुंब भेट. सायंकाळी ५.०० वाजता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत मेवी येथे कुटुंब भेट. सायंकाळी ६.०० वाजता कुवारबांव ग्रामपंचायत हद्दीतील साईनगर येथील उद्यानाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : कुवारबांव, साईनगर). सायंकाळी ७.०० वाजता भारती शिपयार्ड कंपनी मधील जुन्या कामगारांच्या वतीने सत्कार कार्यक्रम (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). रात्रौ ८.३० वाजता रत्नागिरी दांडिया नाईट कार्यक्रमास भेट (स्थळ : हॉटेल विवेक मैदान, रत्नागिरी) रात्रौ ९.३० वाजता रत्नागिरी येथून मोटारीने मानसकोंड, ता. संगमेश्वर कडे प्रयाण. रात्रौ १०.०० वाजता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत मानसकोंड, ता. संगमेश्वर येथे कुटुंब भेट. रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, संगमेश्वर येथे आगमन व राखीव. रात्रौ ११.१० वाजता मोटारीने संगमेश्वर रेल्वेस्थानकाकडे प्रयाण. रात्रौ ११.३० वा. संगमेश्वर रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं. २०११२) मुंबई कडे प्रयाण.