आंबेडखुर्द येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात चारजण गंभीर

* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील मौजे आंबेडखुर्द येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास झाला. अपघातामध्ये विश्वास मेस्त्री (रा. धामणी), संदीप पांचाळ (राजवाडी), जयेश नाचरे (आरवली) आणि यश बने हे चौघेजण जखमी झाले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button