*दापोलीचा पारा घसरला*

*___काही दिवस सायंकाळी थंडगार वारे वाहत आहेत. यामुळे हवेतील गारवा वाढला असून मिनी महाबळेश्‍वरचा अर्थात दापोलीचा पार यावर्षी प्रथमच ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. या वाढलेल्या थंडीमुळे दापोलीकर चांगलेच गारठले आहेत.मध्येच थंडी तर मध्येच उष्णतेचा सामना दापोलीकरांना करावा लागत होता. तर काही दिवस रात्रीच्या सुमारास हवेत उष्णताही जाणवत होती. परंतु ८ दिवस सायंकाळच्या सुमारास जोरदार गार वारे वाहत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button