रेल्वेच्या धडकेने तरूणाचा मृत्यू

गोव्याच्या दिशेने जाणार्‍या नेत्रावती एक्स्प्रेसची धडक लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजता येथे घडली. शैलेश प्रकाश देवळे (३५, परशुराम-दुर्गेवाडी) असे तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button