
उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांची मुंबई येथे छत्रपती उदयनराजे यांची घेतली भेटभवानी तलवारीची प्रतिकृती उद्योगमंत्र्याना दिली भेट
आज महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी – रायगडचे पालकमंत्री यांची मुंबई येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राजेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भवानी तलवारीची प्रतिकृती भेट म्हणून दिली. भवानी तलवारीची ही अविस्मरणीय भेट छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माझ्या कायम स्मरणात ठेवेल.असे मत राज्याचे उद्योग मंत्री ना.उदयजी सामंत यांनी व्यक्त केले आहे.
www.konkantoday.com