
६० व्या राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा लवकरच वाजण्याची शक्यता
राज्य सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या ६० व्या राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा लवकरच वाजण्याची शक्यता आहे.सांस्कृतिक खात्याच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीनंतर राज्य सरकारला या स्पर्धा सुरू करण्याबाबत पत्र पाठवण्यात आले असून सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सांगण्यात आले आहे.
www.konkantoday.com