
आंबे काढण्यासाठी बांधावर चढलेल्या वृद्धाचा उपचारादरम्याने मृत्यू
रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यातील खोपट गावातील अरूण कृष्णाजी शिर्के हा इसम बागेतील आंबे काढण्यासाठी बांधावर चढला असता त्याचा तोल जावून तो खाली पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला.