
चांदेराई परिसरात व बाजारपेठेत रात्री पुराचे पाणी घुसले , व्यापार्याची तारांबळ
रत्नागिरी तालुक्यातील काल पासुन मुसळधार पाऊस पडत असून काल रात्रीपासून तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी भरण्यास सुरुवात झाली रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी बाजारपेठेत शिरल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली बाजारपेठेतील लहान मोठी शंभर दुकानांना झळ पोहोचली आहे माजी सरपंच दादा दळी व अन्य ग्रामस्थ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत पुराचे पाणी लोकवस्तीत शिरण्याची भीती निर्माण झाली आहे
पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने घरात पाणी शिरत असल्याचे कळत आहे सोमेश्वर पोमेंडी भागात देखील पाणी येत असल्याचे वृत्त आहे
www.konkantoday.com




