
मिरजोळे गावातील एका गावठी हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
मिरजोळे गावातील एका गावठी हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून ८९,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. भरारी पथक, चिपळूण, खेड, लांजा, रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली.
यावेळी गावठी दारू आणि रसायने असा मिळून ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
www.konkantoday.com