
लस संपल्याने रत्नागिरी जिल्ह्यातही लसीकरण बंद हाेणार – नामदार उदय सामंत
केंद्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाकडे येत नाही त्यामुळे राज्यात लसींचा साठा संपुष्टात आला आहे याचा परिणाम रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही झाला आहेअशी माहिती नामदार उदय सामंत यांनी दिली
लसीचा साठा संपल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लसीकरण बंद झालेआहे .
रत्नागिरी जिल्ह्याचे लसीकरण बंद होईल कारण आपल्याकडे साठा नाही
केंद्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाकडे येत नाही आणि महाराष्ट्र शासन आपल्याला ते आपल्याकडे देत नाही तोपर्यंत लसीकरण हे बंदच राहणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केले
www.konkantoday.com