
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाजपावर जोरदार टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाजपावर जोरादार टीका केली. “भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही. सचिन वाझे प्रकरणाच्या आडून मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करत आहे, हे काँग्रेस कधीच सहन करणार नाही.” असं यावेळी पटोले यांनी बोलून दाखवलं.
www.konkantoday.com




