रत्नागिरी येथील झाडगाव झोपडपट्टीत घरगुती भांडणातून एकाची आत्महत्या

रत्नागिरी शहरातील झाडगाव झोपडपट्टीत राहणारा यल्लप्पा चौगुले या इसमाने घरगुती भांडणातून गळफास लावून आत्महत्या केली यातील यल्लप्पा हा कोणताही कामधंदा करीत नव्हता तसेच त्याला दारूचे व्यसन होते या कारणावरून त्याचे घरात पत्नी बरोबर वाद झाला या रागाने त्याने घराचे पुढील दार लावून तो बाहेर पडला त्याच्या पत्नीने मागील दारानेबाहेर जाऊन बाहेर पाहिले असता यल्लाप्पा हा पुढच्या खोलीतील घराच्या छपराला लोखंडी अँगलला गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळून आला त्याला आजूबाजूच्या लोकांनी व नातेवाईकांनी बेशुद्धावस्थेत शासकीय रूग्णालय येथे आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button