
संगमेश्वर साखरपा या ३२ किमी मार्गाचे रखडलेले काम आता अंतिम टप्प्यात
संगमेश्वर साखरपा या ३२ किमी मार्गाचे रखडलेले काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गाचे कारपेट करण्याचे काम सुरु झाले आहे आता संगमेश्वर कोल्हापूर मार्गावरील प्रवास सध्या निदान साखरप्यापर्यंत तरी सुखकर होणार असल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे
सुमारे तीन वर्षे संगमेश्वर साखरपा या राज्य मार्गाच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते
www.konkantoday.com