
मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) अधिकृत ट्विटर हँडलवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशीव
मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) अधिकृत ट्विटर हँडलवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशीव असा करण्यात आला. मागील आठवडय़ात सीएमओच्या ट्विटर हँडलवर संभाजीनगर झळकले होते.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर उस्मानाबादचा धाराशीव असा उल्लेख करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना धाराशीव (उस्मानाबाद) येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
www.konkantoday.com