
रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 50 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात 50 नवीन कोरोना रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हयातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1931 झाली आहे. त्याचे विवरण पुढीलप्रमाणे
रत्नागिरी -11
कामथे – 22
कळबणी – 13
लांजा – 1
ॲन्टीजने टेस्ट – 3
www.konkantoday.com