
निसर्ग चक्रीवादळात ४७ उपकेंद्रांपैकी ४६ उपकेंद्रे सुरू करण्यास महावितरणला यश
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक ठिकाणी विजेची यंत्रणा विजेचे खांब कोसळल्याने तारा तुटल्याने ठप्प झाले होते. जिल्ह्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी २० कर्मचारी अहोरात्र मेहनत करीत आहेत. जिल्ह्यात बाधीत झालेल्या ४७ उपकेंद्रांपैकी ४६ उपकेंद्रे सुरू करण्यात यश आले आहे. मंडणगड केळशीफाटा येथे राहिलेले एक उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ४ लाख २१ हजार ३६१ ग्राहकांपैकी आता ३ लाख ८५ हजार ६२३ ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
www.konkantoday.com
Experience clyster clear sound without obstacle of wire
Redmi Earbuds S, Punchier Sound,Up to 12 Hours of Playback time, IPX4 Sweat & Splash Proof& DSP Environmental Noise Cancellation
price-1799/-₹ ( click on below image to buy)
