रत्नागिरीच्या शासकीय रूग्णालयाच्या अपघात विभागाचे स्थलांतर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी शासकीय रूग्णालय हे कोरोना रूग्णालय करण्यात आल्याने तेथील अनेक विभाग शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी हलविण्यात आले होते. रत्नागिरी शासकीय रूग्णालयातील OPD व अन्य विभाग याआधी माळ नाका येथील शिर्के हायस्कूल येथे हलविण्यात आले होते.आता OPD व अपघात विभागाचे स्थलांतर करण्यात आले असून आता हे विभाग मजगांव रोडवरील के. एस. पी. या रेसिडेन्सीनजिक हलविण्यात आले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button