
ऑपरेशन करावे लागणार या भीतीने महिलेने विष प्राशन करुन जीवन संपविले
रत्नागिरी तालुक्यातील रानपाट गोणबरे वाडी येथील राहणारी सौ प्रेमा प्रभाकर गोणबरे या महिलेने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला
प्रेमा हिच्या मानेवरील गाठीचे ऑपरेशन करावे लागणार असे सांगण्यात आले होते ऑपरेशन करावे लागणार या भीतीने प्रेमा हिने घरात असलेले गवत मारण्याच्या विषारी औषध प्राशन केले तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला
www.konkantoday.com