
बेळगाव – कर्नाटक येथून सिंधुदुर्गात आल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेळगाव – कर्नाटक येथून सिंधुदुर्गात आल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाडू वसंत केसरकर व भार्गवी लाडू केसरकर ( दोघेही रा. सोनावल,दोडामार्ग) अशी दोघांची नावे आहेत.त्यांना दोडामार्गात क्वारंटाइन करण्यात आले आहे.
हे दोघेही पती पत्नी आपल्या चार महिन्याच्या मुलासह रविवारी कर्नाटक राज्यातून दोडामार्ग सोनावल येथे दाखल झाले होते.
www.konkantoday.com