
अपघातात जखमी झालेल्या चालकाचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे साहिल शांती पेट्रोल पंपानजीक बोलेरो पिकअप व ट्रक यांच्यामध्ये काल झालेल्या अपघातातजखमी झालेल्या पिकअप गाडीचा चालक अमीर एकनाथ मडव राहणार नाचणे हा गंभीर जखमी झाला होता त्याचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.
www.konkantoday.com