
आरोग्य विभागास आवश्यक असणारी टेंपरेचर गन मंडणगड तालुक्यात उपलब्ध
कोरोना विरुध्दचे लढाईत आरोग्य विभागास आवश्यक असणारी टेंपरेचर गन मंडणगड तालुक्यात नुकतीच उपलब्ध झाली
त्यामुळे शहर व तालुक्यात प्रवेश करणाऱया नागरीकांची आरोग्य व पोलीस खाते या टेंपरेचर गनचे माध्यमातून तपासणी करत आहे.
या गनेच्या मदतीने मानवी शरिरातून तापमान लगेचे समजते यात काही संशायस्पद आढळल्या किंवा व्यक्ती तापामुळे आजारी असल्यास लक्षणे त्वरीत ओळखता येतात. याचा आरोग्य विभागास पोलीसांनी चांगला उपयोग होत आहे.
www.konkantoday.com