
रत्नागिरी साळवी स्टॉप येथे शिवभोजन केंद्र सुरू
रत्नागिरी साळवी स्टॉप हॉटेल सिद्धिविनायक येथे गरजू लोकांसाठी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी, अलिमियाँ काझी, दीपक पवार,प्रशांत साळुंखे,तुषार साळवी आदीजण उपस्थित होते.हे शिवभोजन पाच रुपयात दुपारी १२ ते २ या वेळेत उपलब्ध होणार आहे.याचा लाभ या भागातील कामगार वर्गासाठी होणार आहे.
www.konkantoday.com