
जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी जिल्ह्यात निवारा गृहे सुरू
परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी जिल्ह्यात ५३ निवारा गृह सुरू आहेत. याच १५० जणांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
याव्यतिरिक्त जिल्ह्यात १४०२ जणांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.रत्नागिरीत ५६२ ज्यात ३१८ शिव भोजन थाळी दोनशे पाच जणांची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली असून ३९ जणांसाठी तहसीलदार यांच्यामार्फत व्यवस्था करण्यात आली आहे.लांजा येथे स्थानिक समाजसेवकांनी ह्या पाच जणांची व्यवस्था केली आहे.राजापूर येथे ९६,संगमेश्वर २०८ संगमेश्वर येथे एनजीओच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आलेली आहे.चिपळूण येथे ४८२ जणाची व्यवस्था जिल्हा प्रशासन आणि तहसीलदार चिपळूण यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
खेड येथे४० तर दापोली येथे ९जणाची व्यवस्था केली आहे.
www.konkantoday.com