
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ जण जिल्हा रुग्णालयात दाखल
शिवखोल येथे आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकूण 32 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या चौघांचे अहवाल नकारात्मक आले आहेत
www.konkantoday.com