
आजही शहरात दुचाकीस्वारांवर कारवाई,५३ वाहने ताब्यात
कारणाशिवाय शहरात फिरणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई सुरु करण्यात आली असून कारवाई अंतर्गत आज 53 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.तसेच गेल्या चौवीस तासात जिल्हयात एका गुन्ह्याच्या नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 35 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
www.konkantoday.com