
रत्नागिरीत कोरोनासदृश्य लक्षणे असल्याचा संशयास्पद रुग्ण ,शासकीय रुग्णालयात वेगळ्या कक्षात दाखल ,रत्नागिरीत खळबळ
कोरोनाशी साम्य असलेले लक्षणे असलेल्या संशयास्पद रुग्ण रत्नागिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे शिंदे नामक व्यक्ती दिल्ली येथे कामासाठी गेली होती त्यानंतर त्यांना इथे आल्यावर सर्दी खोकला व घशाचा त्रास जाणवू लागला ही लक्षणे कोरोना शी संबंधित असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय रुग्णालयात तयार केलेला खास कक्षात ठेवण्यात आले आहे आता या संबंधीचे नमुने पाठवण्यात येणार असून त्यानंतर आलेल्या रिपोर्टमधून वस्तुस्थिती कळू शकणार आहे
www.konkantoday.com