
दापोली खेड रस्त्यावर भीषण अपघात ,चिर्याचा ट्रक पलटल्याने दोन जण मृत्यूमुखी
दापोली खेड रस्त्यावर चिरे भरून निघालेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली त्यानंतर ट्रकपुढे पलटी झाला या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे हा अपघात आज सकाळी घडला आहे
www.konkantoday.com