
चिपळूण पेढे सीमेवर देवदेवस्की भोंदूगिरी उघड पाच जण ताब्यात
चिपळूण-चिपळूण तालुक्यातील पेढे व धामणदेवी या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या डोंगर भागात देवदेवस्की भोंदूगिरीचे प्रकार उघडकीला आले आहेत.हे प्रकार करणाऱ्यांना दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी रोखत त्यांना घेराव घातला. त्यापैकी तीन जणांनी पळ काढला मात्र पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रवीण पांडुरंग सकपाळ यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




