तीन वर्षांचा कालावधी लोटूनही खेडच्या नव्या गणेश विसर्जन घाटाचे काम रखडलेलेच


नव्या गणेश विसर्जन घाटाच्या उभारणीसाठी कोट्यावधी रूपयांचा जगबुडी नदीकिनारी निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात काम हाती घेण्यात आले. मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटूनही अजूनही नव्या गणेश विसर्जन घाटाचे काम रखडलेलेच आहे. या कामाची मुदतही संपुष्टात आली आहे. काम रखडण्यामागचे नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही. यंदाही गणेशभक्तांच्या पदरी निराशाच पडणार असल्याने नाराजीचा सूर आळवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button