
रत्नागिरी रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांची चार लाखांच्या दागिन्याची चोरी
ठाणे येथील राहणाऱ्या प्रीती नायर या आपल्या पतीसह मुंबई एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात आली असता अज्ञात चोरट्याने त्यांची हँडबॅग चोरली या बॅगेतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मिळून चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला .
www.konkantoday.com