झोपडपट्टी वाल्यांनी उभारलेले अनधिकृत गतिरोधक हटविण्याचे आदेश

रत्नागिरी शहरातील येथील पांढरासमुद्रमार्गे नवीनच बनविण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर येथील झोपडपट्टीधारकांनी स्वखर्चातून २ मोठे गतिरोधक टाकले आहेत. कोणत्याही खात्याची परवानगी न घेता हे मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. याबाबतची माहिती बंदर अधिकारी उगलमुगले यांना मिळताच त्यांनी तात्काळ हे गतिरोधक काढून टाकण्याचे आदेश दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button