
बंडखोरीचा परिणाम होणार नाही, माण व कणकवलीची जागा भाजप जिंकेल -मुख्यमंत्री फडणवीस
राज्यातील बंडखोरीचा भाजपा-शिवसेनेला कितपत फटका बसेल असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला असता बंडखोर अनेक ठिकाणी आहेत पण लोक चिन्ह पाहून महायुतीलाच मतदान करतील हा माझा विश्वास आहे. बंडखोरांचा मोठा त्रास होणार नाही असा विश्वास त्यानी व्यक्त केला . माण आणि कणकवलीत भाजप-शिवसेना आमनेसामने आहेत. या दोन्ही जागा भाजपच जिंकेल असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
www.konkantoday.com




