
देवरूखात इमातीतील सांडपाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी
शिवाजी चौकातून देवरूख महाविद्यालयाकडे जाणार्या रस्त्यावर शेजारीच असलेल्या एका निवासी संकुलाचे सांडपाणी सोडले जात असल्याने विद्यार्थ्यांसह पादचार्यांना याचा त्रास होत आहे. नगरपंचायत मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com