
स्टेट बँक ऑफ इंडिया चे माजी व्यवस्थापक विजय पुनस्कर यांचे दुःखद निधन
स्टेट बँक ऑफ इंडिया चे माजी व्यवस्थापक व रत्नागिरीतील तेली समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष,रत्नसागर कब्बड्डी क्रीडा मंडळाचे कॅप्टन विजय काका पुनसकर यांचे अल्पशा आजाराने काल रात्री 9 वाजता परकार हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले
ते राष्ट्रवादी अजितदादा पवार गट तालुकाध्यक्ष अॅड देवेंद्र बंटी वणजू यांचे सासरे तर शिंदे सेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांचे भावोजी होते त्यांची अंतयात्रा गुरुवार दिनांक ७ मे रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांचे रहाते घरातून साईनगर कुवारबाव येथून घरातून निघणार आहे




