
रत्नागिरी शहरातही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव,तीन वर्षांच्या मुलावर हल्ला
रत्नागिरी शहराच्या विविध भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे.रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीसमोर हे कुत्रे अचानक मध्ये येत असल्याने अपघात होत आहेत.शहरातील मांडवी भागात भटक्या कुत्र्याने एका तीन वर्षीय मुलावर हल्ला केल्याने तो जखमी झाला.
www.konkantoday.com