मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये तीन दिवसांत हापूसच्या ८० हजार पेट्यांची आवक


मुंबई एपीएमसीत गेल्या गुरुवारी गुढीपाडव्याला कोकण हापूसच्या केवळ १० हजार पेट्यांची डेया आवक झाली होती. त्यानंतर कोकण हापूससह परराज्यातील हापूसच्या आवकमध्ये वाढ झाली असून गेल्या तीन दिवसांत तब्बल ८० हजार २२ पेट्यांची एपीएमसीत आवक झाली आहे. यामध्ये कोकण हापूसच्या ४४ हजार ५८ पेट्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही मार्च महिन्यात अपेक्षित अशी आवक सुरू झालेली नाही. गुढीपाडव्याला यावर्षी ४० हजार पेट्यांनी आवक घटली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button