ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन!

चिपळूण : तालुक्यातील मांडकी-पालवण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाला आज शुक्रवार दि. १३ रोजीपासून शानदार सुरुवात झाली आहे. दि. १५ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने महाराष्ट्राच्या लोककलेसह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button