
नारायण राणे समर्थक सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्ष सोडला
नारायणराव राणे यांचे खंदे समर्थक व सुरवातीपासून त्यांचे बरोबर असणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे . त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला .आपणाला अनेक दिवसांपासून स्वाभिमान पक्षात महत्वाच्या निर्णयांबाबत डावलण्यात येत हाेते. सध्या आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही आठ दिवसात आपण याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com