
पालकमंत्री उदयजी सामंत आज सकाळीजयस्तंभ संपर्क कार्यालयामध्ये रत्नागिरी करांच्या शुभेच्छा स्वीकारणार
रत्नागिरीचे पालकमंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय जी सामंत साहेब यांचा आज वाढदिवस आहे शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी मा. ना. उदयजी सामंत साहेब हे जयस्तंभ संपर्क कार्यालयामध्ये सकाळी 10.30 ते दुपारी 2.00 या वेळेत जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत , याची सर्वांनी नोंद घ्यावी.




