12 नोव्हेंबर 2025 अखेर सदस्य पदाकरिता 2 तर अध्यक्ष पदाकरिता 2 नामनिर्देशन पत्र दाखल


रत्नागिरी, दि.12 ) :- जिल्ह्यातील नगर परिषद/नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने आज अखेर सदस्य पदाकरिता एकूण 2 नामनिर्देशन पत्र तर अध्यक्ष पदाकरिता आज 1 आणि कालचा 1 असे एकूण नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. अशी माहिती नगरपरिषद प्रशासन शाखेचे जिल्हा सह आयुक्त वैभव गारवे यांनी दिली.
यामध्ये रत्नागिरीमधून सदस्य पदाकरिता 2 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. तर अध्यक्ष पदाकरिता आज खेडमधून 1 आणि काल दाखल झालेला राजापूरमधून 1 असे 2 नामनिर्देशन पत्र आज अखेर दाखल झाले आहेत.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button