
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार
स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा भाजपचा निर्णय घेतला आहे.निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार नितेश राणे, आमदार प्रमोद जठार यांची निवड भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.




