
कोकण मार्गावरून धावणार्या नारकोईल गांधीधामला स्लीपर डबा वाढवला
कोकण मार्गावरून धावणार्या नारकोईल गांधीधात साप्ताहिक स्पेशलला तात्पुरत्या स्वरूपात स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याचे गुरूवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १६३३६/१६३३५ क्रमांकाची नागरकोईल गांधीधाम साप्ताहिक स्पेशल १६ डिसेंबर २०२५ पासून तर परतीच्या प्रवासात १९ डिसेंबरपासून १ स्लीपर श्रेणीच्या अतिरिक्त डब्याची धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com




