
लांजा तालुक्यातील निवसर, पाथरट परिसरात गव्यांकडून बागायतींचे नुकसान
निवसर, ता. लांजा पाथरट या गावांसह परिसरात काही दिवस गवारेड्यांचे कळप शेती, बागायतींमध्ये घुसून दहा ते बारा गव्यांचा कळप नुकसन करत आहेत.
संगमेश्वर, लांजा या परिसरात गवा रेड्यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यापासून अंजनारी, वळके, नाणीज, चोरवणे या परिसरात आंबा, काजू हंगामाच्या सुरूवातीपासूनच गव्यांचे कळप फिरत आहेत. आंबा, काजूची कलमे मोडून टाकत आहेत. त्यातच आता शेताच्या पेरणीची नुकसानीही करत आहेत. दिवसाढवळ्या रस्त्यावरून चालत असल्याने भीतीने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.www.konkantoday.com




