पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचा दौरा


रत्नागिरी, दि. 24 ) : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता कोंकणकन्या एक्सप्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने पाली, ता. जि. रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी ६.३० वाजता पाली निवासस्थान, ता. जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी ९ वाजता पासून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत बैठक. सकाळी ९ वाजता पाली, सकाळी १० वाजता हरचेरी, सकाळी ११ वाजता करबुडे, दुपारी १२ वाजता नाचणे, दुपारी १ वाजता पावस,दुपारी २ वाजता गोळप, दुपारी ३ वाजता शिरगांव, दुपारी ४ वाजता वाटद, सायंकाळी ५ वाजता कोतवडे, सायंकाळी ६ वाजता नावडी/फुणगुस, ता. संगमेश्वर, सायंकाळी ७ वाजता मिरजोळे, ता. रत्नागिरी (स्थळ : पाली, ता. जि. रत्नागिरी) रात्रौ सोईनुसार राखीव. रात्रौ १०.५० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button