Aqua Techniques Ratnagiri च्या जलतरणपटूंची दमदार कामगिरी – २३ पदकांची शानदार कमाई!


कोल्हापूर येथे दि. *१५ मार्च २०२६ रोजी *भवानी टँक, येथे पिराजीराव घाटगे फिजिकल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टयांच्या वतीने आयोजित जलतरण स्पर्धेत Aqua Techniques, Ratnagiri Club मधील जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपला ठसा उमटवला.

या स्पर्धेत क्लबमधील *एकूण १७ जलतरणपटूंनी सहभाग घेतला आणि सर्वांनी उत्तम कौशल्य, मेहनत व जिद्द दाखवत *एकूण २३ पदके*जिंकली. *रुद्र सरफरे (गट २) याने अनेक पदके जिंकून वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले.

१. रुद्र सरफरे (गट २)
१०० मीटर IM – 🥇 सुवर्णपदक
५० मीटर बटरफ्लाय – 🥇 सुवर्णपदक
५० मीटर फ्रीस्टाईल – 🥉 कांस्यपदक
५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक – 🥉 कांस्यपदक
५० मीटर बॅकस्ट्रोक – 🥉 कांस्यपदक
५० × ४ रिले – 🥈 रौप्यपदक

२. क्रिषांग पखाले (गट १)
५० मीटर फ्रीस्टाईल – 🥈 रौप्यपदक
५० मीटर बटरफ्लाय – 🥈 रौप्यपदक
१०० मीटर IM – 🥉 कांस्यपदक
५० मीटर बॅकस्ट्रोक – 🥉 कांस्यपदक
५० × ४ रिले – 🥈 रौप्यपदक

३. केदार सुर्वे (गट ४)
२५ मीटर बटरफ्लाय – 🥇 सुवर्णपदक
बॅकस्ट्रोक – 🥉 कांस्यपदक

४. आर्ना देवळेकर (गट ४)
बॅकस्ट्रोक – 🥇 सुवर्णपदक
फ्रीस्टाईल – 🥈 रौप्यपदक
बटरफ्लाय – 🥈 रौप्यपदक
ब्रेस्टस्ट्रोक – 🥉 कांस्यपदक

५. आन्वी मंजुळे
२५ मीटर बटरफ्लाय – 🥉 कांस्यपदक

६. जतिन भोसले
५० × ४ रिले – 🥈 रौप्यपदक

७. हर्ष शेलार
५० × ४ रिले – 🥈 रौप्यपदक

८. रेवा कोसुंबकर
२५ मीटर ब्रेस्टस्ट्रोक – 🥈 रौप्यपदक

९.ट्रिया विलणकर
२५ मीटर फ्रीस्टाईल – 🥉 कांस्यपदक
२५ मीटर ब्रेस्टस्ट्रोक – 🥉 कांस्यपदक

या यशाबद्दल सर्व जलतरणपटूंचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या मुलांना दिलेल्या प्रोत्साहन व पाठिंब्यामुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली, यासाठी *सर्व पालकांचेही आभार मानण्यात आले. या स्पर्धेत जलतरणपटूंना *कोच विवेक विलणकर यांचे उत्कृष्ट तांत्रिक मार्गदर्शन*लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button