मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, ९ वाजता अभिषेक होईल. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर १२.३० वाजता आरती होईल. त्यानंतर १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button