
महानगर गॅस लिमटेड आणि एलीमको कंपनी व नगरसेवक श्री केतन उमेश शेट्ये तसेच सौ.फौजीया तनवीर मुजावर यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक चार मधील दिव्यांग गरजू नागरिकांसाठी सहाय्यक उपकरणे
महानगर गॅस लिमटेड आणि एलीमको कंपनी व नगरसेवक श्री केतन उमेश शेट्ये तसेच सौ.फौजीया तनवीर मुजावर यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक चार मधील दिव्यांग गरजू नागरिकांसाठी सहाय्य्क उपकरणे ज्या मध्ये फोल्डिंग व्हीलचेअर, वॉल्कर तसेच अन्य साहित्य प्रभागातील नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले.नवनिर्वाचित दोन्ही नगरसेवक प्रभागातील इतर नागरिकांप्रमाणे दिव्यांग नागरिकांच्या समस्यांवर भर देत आहे त्याबद्दल नागरिकांनी आंनद व्यक्त केले तसेच भविष्यात त्यांना आर्थिक सक्षण करण्यासाठी त्यांना पेन्शन सुविधा पण सुरु करणार आहेत अशी गव्हाही दिली. दिव्यांग नागरिकांनी श्री. केतन शेट्ये व सौ फौजिया मुजावर यांचे विशेष आभार मानले.




