पुढील ३ तासात मेघगर्जनेसह वादळी पावसाची दाट शक्यता…

पुढील ३ तासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मध्यम स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळी पावसाची दाट शक्यता आहे. मंत्रालय, मुंबई.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button