दापोलीतील नाट्यरसिकांना खूषखबर, दापोलीत लवकरच नाट्यगृह उभारणार; गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांची घोषणा


लवकरच दापोलीला नाट्यगृह मिळेल यासाठी चार कोटी रुपयांची मंजुरी आपण घेतली असून त्यासाठी लवकरच वाढीव निधीही मिळेल केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त योजनेतून हे नाट्यगृह दापोली येथे उभे राहील अशी घोषणा गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी दापोली येथे बोलताना केली. सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने आयोजित तसेच कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने कोकण कृषि विद्यापिठाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृह येथे आयोजित दापोली सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण वेळी ते बोलत होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button